Ezekiel 40:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25 हात रुंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वर सांगितलेल्या झरोक्यांप्रमाणे ह्यांनाही सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या वेशी व देवडींना चहूकडून इतर वेशी व देवड्यांप्रमाणेच अरुंद झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यास व त्याच्या कमानीस सभोवार याच खिडक्यांसारख्या खिडक्या होत्या; लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात होती.