Ezekiel 40:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175 फूट) होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेकडे आतल्या अंगणाला द्वार होते; दक्षिणेकडल्या ह्या द्वारापासून त्या द्वारापर्यंत शंभर हात भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आतील अंगणात सुद्धा एक द्वार होते ज्याचे तोंड दक्षिणेच्या बाजूला होते, त्याने या द्वारापासून दक्षिणेच्या बाहेरच्या द्वारापर्यंत माप घेतले; ते शंभर हात होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आतल्या अंगणाच्या दक्षिणेला एक दार होते आणि त्याने एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत दक्षिणेकडे शंभर हात मापले.