Ezekiel 40:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
द्वारमंडप 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला सभोवार महिरपी होत्या; त्या एकंदर पंचवीस हात लांब व पाच हात रुंद होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(आतील अंगणाच्या चहूकडून वेशीच्या देवड्या पंचवीस हात रुंद आणि पाच हात खोल होत्या.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास सभोवार कमानी होत्या. त्या एकंदर पंचवीस हात लांब, व पाच हात रूंद होत्या.