Ezekiel 40:41 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वाराच्या बाहेरील अंगाला दोन्ही बाजूंना चार-चार मेजे होती; अशी यज्ञपशू कापण्यासाठी आठ मेजे होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणजेच वेशीच्या एका बाजूला चार मेज होते आणि दुसर्‍या बाजूला चार; असे एकूण आठ मेज होते; ज्यावर अर्पणे कापली जात असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्वाराच्या या बाजूस चार मेजे व त्या बाजूस चार मेजे अशी आठ मेजे होती; त्या आठ मेजावर प्राण्यांना कापीत असत.