Ezekiel 40:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होमार्पणासाठी ताशीव दगडांची चार मेजे होती; ती दीड हात लांब, दीड हात रुंद व एक हात उंच अशी होती; ज्या हत्यारांनी होमबली व इतर यज्ञपशू कापत ती त्यांच्यावर ठेवत असत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होमार्पणासाठी कोरीव दगडाचे अजून चार मेज होते, जे प्रत्येकी दीड हात लांब, दीड हात रुंद आणि एक हात उंच होते. त्या मेजांवर होमार्पणांचा व इतर अर्पणांचा वध करण्यासाठी उपकरणे व पात्रे ठेवण्यात आली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार मेजे होती. ती दीड हात लांब आणि दीड हात रुंद व एक हात उंच होती. ज्या हत्यारांनी होमबलि व यज्ञपशु कापीत ती या मेजावर ठेवीत असत.