Ezekiel 40:44 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणात दोन खोल्या होत्या, एक उत्तरद्वाराच्या बाजूस दक्षिणाभिमुख होती व दुसरी दक्षिणद्वाराच्या बाजूस उत्तराभिमुख होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणाच्या आत दोन खोल्या होत्या. उत्तरेच्या द्वाराजवळ दक्षिणेकडे तोंड केलेली एक खोली तर दुसरी खोली दक्षिणेच्या द्वाराजवळ उत्तरेकडे तोंड केलेली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आतल्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे आतले अंगण उत्तरेकडच्या द्वाराच्या बाजूस होते त्यामध्ये गायकांच्या खोल्या होत्या; त्यांचे तोंड दक्षिणेकडे होते; एक पूर्वेकडील द्वाराच्या बाजूस होते, तिचे तोंड उत्तरेकडे होते.