Ezekiel 40:47 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175 फूट) लांब व 100 हात (175 फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने अंगण मापले ते शंभर हात लांब व शंभर हात रुंद असे चौरस भरले; आणि मंदिरासमोर वेदी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने अंगणाचे माप घेतले: ते चौरस असून दोन्ही बाजूंनी शंभर हात लांब व शंभर हात रुंद होते आणि वेदी मंदिरासमोर होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने अंगण शंभर हात लांब व शंभर हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती.