Ezekiel 41:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6 हात (10 फूट 6 इंच) जाड होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर त्याने मला मंदिराच्या गाभार्यात नेले; त्याने तेथले खांब मापले तेव्हा त्यांची रुंदी एका बाजूस सहा हात व दुसर्या बाजूस सहा हात भरली; ह्या गाभार्याची रुंदी मंडपाच्या रुंदीइतकी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्या मनुष्याने मला मुख्य दिवाणखान्यात आणले आणि तेथील स्तंभ मापले; प्रत्येक बाजूंनी त्या खांबांची रुंदी सहा हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.