Ezekiel 41:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाजूच्या खोल्यांची दारे फरसबंदीवर उघडत. हा फरसबंदी पाया भिंतीचा भाग नव्हता. एक दार उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे होते. फरसबंदी पाया सर्व बाजूंनी 5 हात (8 फूट 9 इंच) रुंद होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाजूच्या कोठड्यांचे दरवाजे खुल्या जागेकडे होते; एक दरवाजा उत्तरेकडे व दुसरा दरवाजा दक्षिणेकडे होता; ह्या खुल्या जागेची रुंदी चोहोंकडून पाच हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या मोकळ्या जागेकडून खोल्यांसाठी प्रवेशद्वार होते, एक उत्तरेकडे तर दुसरे दक्षिणेकडे; आणि मोकळ्या जागेलगत सभोवार असलेला आधार पाच हात रुंद होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.