Ezekiel 41:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या पश्र्चिमेकडची राखीव केलेल्या जागेतील इमारत 70 हात रुंद आणि 90 हात लांब होती. त्या इमारतीची भिंत सर्व बांजूनी 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती. ती 90 हात (175 फूट इंच) लांब होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेसमोर जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती, तिची भिंत चोहोकडून पाच हात जाड होती, व तिची लांबी नव्वद हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या अंगणासमोरील पश्चिमेकडील इमारत सत्तर हात रुंद होती. सभोवार त्या इमारतीची भिंत पाच हात जाड होती आणि त्याची लांबी नव्वद हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.