Ezekiel 41:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्या माणसाने मंदिराचे मोजमापे केले. मंदिराची 100 हात (175 फूट) लांबी होती. भिंतीसकट इमारत आणि अंगण ह्यांची लाबीही 100 हात (175 फूट) होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मंदिर शंभर हात मापले; आणि ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर त्याने मंदिराचे माप घेतले; ते शंभर हात लांब होते आणि मंदिराचे अंगण व त्याच्या भिंतीसह इमारतीची लांबी देखील शंभर हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.