Ezekiel 41:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराची पूर्वेकडची समोरची बाजू आणि अंगण 100 हात (175 फूट) रुंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिराची पुढली बाजू व पूर्वेकडील सोडलेली जागा ह्यांची रुंदी शंभर हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या समोरच्या बाजूसह, पूर्वेच्या बाजूने मंदिराची रुंदी शंभर हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.