Ezekiel 41:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लाकडी तक्तपोशी होती. सर्व खिडक्या व दारांना लाकडी चौकटी होत्या. दाराजवळ मंदिरात, जमिनीपासून खिडक्यांपर्यंत लाकडी तक्तपोशी होती. दाराच्या वरच्या भिंतींनाही अशी तक्तपोशी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीनही मजल्यांवर असलेले द्वारांचे उंबरठे, झरोके आणि उंबरठ्याभोवतालचे सज्जे ह्यांना तक्तपोशी होती; जमिनीपासून झरोक्यांपर्यंत भिंतीला तक्तपोशी केली होती व झरोकेही भरून काढले होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे उंबरठे आणि अरुंद खिडक्या आणि त्या सभोवार असलेले तीनही सज्जे; उंबरठा व त्याच्या पलीकडील सर्वकाही लाकडाने आच्छादले होते—जमीन, खिडक्यापर्यंतच्या भिंती आणि खिडक्या झाकलेल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.