Ezekiel 41:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आतल्या खोलीच्या आणि बाहेरच्या दालनाच्या सर्व भिंतींवर कोरिवकाम केलेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिरातल्या व बाहेरल्या बाजूची द्वारावरची जागा, सभोवतालच्या भिंतीचे आतले व बाहेरले अंग ही सगळी योग्य प्रमाणात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आतील पवित्रस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील वरचा भाग आणि आतील व बाहेरील पवित्रस्थानाच्या सभोवारच्या भिंतीवर टप्या टप्याने
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.