Ezekiel 41:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दार 10 हात (17 फूट 6 इंच) रुंद होते. दाराच्या बाजू, प्रत्येक बाजूला, 5 हात (8 फूट 9 इंच) होती. त्या माणसाने ती खोली मापली. ती 40 हात (70 फूट) लांब व 20 हात (35 फूट) रुंद होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्वाराची रुंदी दहा हात होती, आणि त्याची एक बाजू पाच हात व दुसरी पाच हात होती; त्याने गाभार्‍याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रवेशद्वार दहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने पाच हात होती. त्याने मुख्य दिवाणखाना देखील मापला; तो चाळीस हात लांब आणि वीस हात रुंद होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात व दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.