Ezekiel 41:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मधल्या दालनाच्या (पवित्र गाभाऱ्याच्या) सर्व भिंतींवर जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जमिनीपासून दरवाजांच्या वरल्या भागापर्यंत गाभार्याच्या भिंतीवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुख्य दिवाणखान्याच्या भिंतींवर जमिनीपासून प्रवेशद्वाराच्या वरच्या भागापर्यंत करूब आणि खजुरीची झाडे कोरली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.