Ezekiel 41:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इतर भिंतीप्रमाणे मधल्या दालनाच्या (पवित्र जागेच्या) दारांवर, करुब देवदूत व खजुरीची झाडे कोरलेली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूच्या दर्शनी भागावर लाकडाचे आच्छादन होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भिंतीवरल्याप्रमाणे त्यांच्यावर म्हणजे गाभार्याच्या कवाडांवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती, आणि बाहेरील देवडीच्या बाहेरच्या बाजूस मोठमोठ्या तुळया होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मुख्य दिवाणखान्याच्या द्वारावर त्यासारखीच करूब व खजुरीची झाडे कोरलेली होती आणि देवडीसमोर लाकडाच्या लोंबत्या तुळया होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.