Ezekiel 41:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या खोल्या वर रुंद होत गेल्या होत्यां. मंदिराभोवतालच्या खोल्यांच्या भिंत्तीवर अरुंद होत गेल्या होत्या. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या जास्त रुंद होत्या. जिना खालच्या मजल्यापासून दुसऱ्या मजल्यावरुन सर्वांत वरच्या मजल्यावर गेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाजूच्या कोठड्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा त्या रुंद होत गेल्या, आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून ह्या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या बाजूस असलेल्या खोल्या प्रत्येक मजल्यावर रुंद होत गेल्या. मंदिराच्या सभोवती असलेली इमारत चढत्या रचनेत बांधली होती, म्हणजे प्रत्येक मजल्यावरील खोल्या त्याच्या खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा रुंद होत्या. सर्वात खालच्या मजल्यापासून मधल्या मजल्यालगत जाऊन, सर्वात वरच्या मजल्यापर्यंत पायर्‍या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.