Ezekiel 41:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिराच्या सर्व बाजूंनी फरसबंदी पाया असल्याचे मला दिसले. बाजूला खोल्यांचा पाया संपूर्ण एक पट्टी (10 फूट 6 इंच) उंच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंदिराला उंच पाया होता असे मी पाहिले; बाजूच्या कोठड्यांचे पाये सहा मोठ्या हातांची एक काठी भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पाहिले की मंदिराला सभोवार उंच केलेला एक आधार होता, जो बाजूच्या खोल्यांसाठी पाया होता. तो मापन-दंडाच्या लांबीचा म्हणजेच सहा हात लांब होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.