Ezekiel 42:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या पटांगणात आणले. मग त्याने मला राखीव जागेच्या पश्र्चिमेकडे असलेल्या खूप खोल्यांच्या इमारतीकडे नेले आणि उत्तरेकडच्या इमारतीकडेही नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने मला उत्तरेकडच्या रस्त्याने बाहेरच्या अंगणात नेले आणि ती सोडलेली जागा व उत्तरेकडील इमारत ह्यांच्यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत नेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरील अंगणात आणले आणि मंदिराच्या अंगणासमोर व उत्तरेच्या बाहेरील भिंतीच्या समोर असलेल्या खोल्यांमध्ये आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.