Ezekiel 42:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दक्षिणेला, मंदिराच्या अंगणासमोर आणि मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेकडील2 अंगणाच्या लांबीकडील भिंतीला लागून त्या सोडलेल्या जागेसमोर व इमारतीसमोर खोल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेच्या बाजूला बाहेरील अंगणाच्या भिंतीच्या लांबीलगत, मंदिराच्या अंगणाला जोडलेल्या आणि बाहेरील भिंतीसमोर खोल्या होत्या
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.