Ezekiel 42:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या खोल्यांसमोर एक रस्ता होता. ह्या खोल्या उत्तरेकडील खोल्याप्रमाणेच होत्या. दक्षिणेकडची दारे, लांबी - रुंदीला उत्तरेकडच्या दारांएवढीच होती. दक्षिणेकडची दारे माप, नक्षी आणि प्रवेश याबाबतीत उत्तरेकडच्या दारांप्रमाणेच होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्तरेकडील खोल्यांसमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता; त्यांची लांबीरुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्या-प्रमाणेच होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांच्यासमोर एक पाऊलवाट होती. उत्तरेकडे असलेल्या खोल्यांप्रमाणेच या खोल्या होत्या; त्यांची लांबी व रुंदी सारखीच होती आणि बाहेर जाण्याचा मार्ग व त्याचा आकार उत्तरेला असलेल्या दरवाजा सारखाच होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.