Ezekiel 42:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दक्षिणेकडच्या खोल्यांखाली, पूर्वेला उघडणारे दार होते. त्या दारातून लोकांना भिंती लगतच्या उघड्या रस्त्यावरुन आत येता येत असे. दारांच्या पलीकडे विभागणारी भिंत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या दरवाजांप्रमाणे दक्षिणाभिमुख असलेल्या खोल्यांचे दरवाजे होते; रहदारीच्या रस्त्याच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील वाटेवर एक द्वार होते; त्यांतून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दक्षिणेकडील खोल्यांचाही दरवाजा होता. खोल्यांमध्ये जाण्यास मार्गाच्या सुरुवातीला एक दरवाजा होता, हा मार्ग पूर्वेच्या बाजूने वाढत जाऊन त्या भिंतीला समांतर होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.