Ezekiel 42:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आतील मंदिराच मोजमाप करुन झाल्यावर त्या माणसाने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले. त्यांने सर्व बाजूंनी बाहेरच्या पटांगणाचे मोजमाप केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मंदिराचे आतले माप घेण्याचे संपवले तेव्हा त्याने पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराने मला बाहेर नेले व ते बाहेरून चोहोबाजूंनी मापले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या आतील भागात असलेल्या वस्तूंची मापे घेण्याचे संपविल्यावर, त्याने मला पूर्वेकडील द्वारातून बाहेर आणले आणि सभोवतालचा भाग मापला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आतील मंदिराचे मोजमाप करून झाल्यावर त्या मनुष्याने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.