Ezekiel 42:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोजपट्टीने त्याने पूर्वेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मापण्याच्या काठीने पूर्वभाग एकंदर पाचशे हात3 मापला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मापन-दंडाने त्याने पूर्वेकडील भाग मापला; तो पाचशे हात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापले.