Ezekiel 42:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने दक्षिणेची बाजू मोजली. तिची लांबी 500 हात (875 फूट) भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसाच मापण्याच्या काठीने दक्षिणभाग एकंदर पाचशे हात मापला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने दक्षिणेचा भाग मापला; तो मापन-दंडाने पाचशे हात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.