Ezekiel 42:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने चारी बाजूंनी मंदिराचे मोजमाप केले. मंदिराभोवती भिंत होती. ती लांबीला 500 हात (875 फूट) व रुंदीला 500 हात (875 फूट) होती. तिच्यामुळे पवित्र (सोवळ्याची) जागा व अपवित्र जागा अशा (पवित्र न मानलेली) वेगवेगळ्या झाल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने ते चार्ही बाजूंनी मापले; पवित्र स्थळे व सामान्य स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्याला सभोवार एक भिंत होती; तिची लांबी पाचशे हात व रुंदी पाचशे हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रकारे त्याने चारही बाजूंचे माप घेतले. त्याच्याभोवती एक भिंत होती, जी पाचशे हात लांब आणि पाचशे हात रुंद असून पवित्रस्थानाला सर्वसाधारण स्थानापासून वेगळी करीत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.