Ezekiel 42:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इमारतीचे प्रवेशद्वारे उत्तरेकडे असले तरी, 10 हात रुंदीचा आणि 100 हात लांबीचा रस्ता इमारतीच्या दक्षिणेकडून गेला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोल्यांसमोर दहा हात रुंद व शंभर1 हात लांब अशी एक वाट होती; त्यांचे दरवाजे उत्तराभिमुख होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खोल्यांच्या समोर आतील मार्ग होता जो दहा हात रुंद आणि शंभर हात लांब होता. त्याच्या उत्तरेच्या बाजूने दरवाजे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.