Ezekiel 42:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा अरुंद होत्या, कारण सज्जाने बरीच जागा व्यापलेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वरच्या मजल्याची जागा सज्जांत गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या खालच्या व मधल्या मजल्यांवरील खोल्यांच्या मानाने लहान होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तळ आणि मधल्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा वरील मजल्यावरील खोल्या अरुंद होत्या, कारण सज्ज्यांनी अधिक जागा घेतली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.