Ezekiel 42:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तीन मजल्यावर खोल्या होत्या. बाहेरच्या पटांगणाप्रमाणे त्यांना खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांच्या काहीशा मागे होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते; अंगणातल्या-प्रमाणे त्यांना खांब नव्हते; म्हणून खालच्या व मधल्या मजल्यांच्या जागेपेक्षा वरली जागा संकुचित होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे अंगणात होते तसे वरच्या मजल्याच्या खोल्यांना खांब नव्हते; म्हणून तळ आणि मधल्या मजल्यांपेक्षा त्या मजल्याची जागा कमी होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.