Ezekiel 42:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाहेरच्या पटांगणात असलेल्या खोल्या 50 हात (87 फूट 6 इंच) लांबीच्या होत्या. मंदिराच्या बाजूची, इमारतीची एकूण लांबी 100 हात होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण बाहेरील अंगणाच्या खोल्यांची एकंदर लांबी पन्नास हात होती आणि पाहा, गाभार्यापुढे ती शंभर हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाहेरील अंगणाच्या बाजूला असलेल्या खोल्यांची रांग पन्नास हात लांब होती आणि पवित्रस्थानाच्या अगदी जवळ असलेल्या खोल्यांची रांग शंभर हात लांब होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.