Ezekiel 43:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वेकडे तोंड असलेल्या दाराजवळ त्या माणसाने मला नेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे त्याने मला नेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर त्या मनुष्याने मला पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराकडे आणले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या मनुष्याने जे दार पूर्वेकडे उघडते त्याकडे मला नेले.