Ezekiel 43:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“लांब मोजपट्टीचा उपयोग करुन, हाताच्या मापात, वेदीची मापे पुढीलप्रमाणे आहेत. वेदीच्या तळाला सर्व बाजूंनी पन्हळ होती. ती 1 हात (1 फूट 9 इंच) खोल व 1 हात (1 फूट 9 इंच) रुंद होती. तिच्या काठाजवळची कड वीतभर (9 इंच) उंच होती. वेदीची उंची पुढीलप्रमाणे होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हातांनी वेदीची मापे ही आहेत. (हा हात म्हणजे एक हात व चार अंगुळे); तिचा तळभाग हातभर उंच, हातभर रुंद आणि तिचा कडेचा पाटथरा वीतभर; हा वेदीचा पाया.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“वेदीच्या लांबीचे हाताने माप याप्रकारे आहेत, म्हणजेच एक हात आणि चार बोटे: त्याच्या तळभागाचे माप एक हात खोल आणि एक हात रुंद होती, त्याचा कड व काठ याचे माप एक वीत होते आणि ही वेदीची उंची होती:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हातांनी वेदीची मापे ही आहेत. तिचा तळभाग एक हात व रुंदी एक हात होईल. आणि तिची कड तिच्याकाठापाशी सभोवती एक वीत होईल आणि हा वेदीचा पाया होय.