Ezekiel 43:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वेदीवरील अग्निकुंडाची लांबी 12 हात (21 फूट) व रुंदी 12 हात (21 फूट) होती. म्हणजेच ते अगदी बरोबर चौरसाकृती होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदीचे अग्निकुंड बारा हात लांब व बारा हात रुंद होते; ते समचौरस होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेदीचा अग्निकुंड चौरस असून तो बारा हात लांब आणि बारा हात रुंद आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदीवरील अग्नीकुंडाची लांबी बारा हात व रुंदी बारा हात अशी चौरस होती.