Ezekiel 43:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कंगोरासुद्धा चौरसाकृतीच होता. तो 14 हात (24 फूट 6 इंच) लांब व 14 हात (24 फूट 6 इंच) रुंद होता. त्याची कड 1/2 हात (10 1/2 इंच) रुंद होती. तळाजवळची पन्हळ 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद अशी चौरस होती; तिच्याभोवतालचा पाटथरा अर्धा हात, आणि तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता; तिच्या पायर्‍या पूर्वाभिमुख होत्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वरील बैठक सुद्धा चौरस असून ती चौदा हात लांब आणि चौदा हात रुंद आहे. वेदीच्या चहूकडील तळभाग एक हात व त्याचा काठ अर्धा हात आहे. वेदीच्या पायर्‍या पूर्वेकडे आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद होती. त्याची कड दीड हात रुंद होती. तिच्यासभोवती कड अर्धा हात रुंद होता. तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”