Ezekiel 43:18 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ती बांधून काढतील. त्यानंतरच्या दिवसांचे तिच्यासंबंधीचे विधी हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुढे तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, प्रभू परमेश्वर म्हणतो, या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ते ती तयार करतील त्या दिवशी तिचे नियम हेच आहेत.