Ezekiel 43:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू गोऱ्ह्याचे रक्त वेदीच्या चारी शिंगावर, कंगोऱ्याच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपडशील. अशा रीतीने तू वेदी शुद्ध करशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्याचे रक्त घेऊन वेदीच्या चार्‍ही शृंगांवर, बैठकीच्या चार्‍ही कोपर्‍यांवर व भोवतालच्या पाटथर्‍यावर शिंपड; अशा प्रकारे प्रायश्‍चित्त करून ती शुद्ध कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू त्याचे काही रक्त घेऊन वेदीच्या चार शिंगांना आणि वरील बैठकीच्या चारही कोपर्‍यांना आणि काठाला सर्वत्र लावावे आणि याप्रकारे वेदीला शुद्ध करून त्यासाठी प्रायश्चित कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्याच्या रक्तातले थोडेसे घेऊन वेदीच्या चारी शिंगावर, बैठकीच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपड. अशा रीतीने तू प्रायश्चित करून शुद्ध कर.