Ezekiel 43:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याचे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर, मंदिराच्या आवारात योग्य जागी हवन कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर तू पापार्पणाचा बैल घे व त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी त्याचा होम करावास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पापार्पणासाठी तू गोर्हा घ्यावा आणि पवित्रस्थानाबाहेर मंदिराच्या नेमलेल्या ठिकाणी तो जाळून टाकावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी होम करावे.