Ezekiel 43:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वेदीची शुध्दता झाल्यानंतर निर्दोष गोऱ्हा व कळपातील निर्दोष मेंढा अर्पण करशील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शुद्धीकरण संपले म्हणजे एक निर्दोष गोर्‍हा व कळपातला एक निर्दोष एडका अर्पण कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती शुद्ध केल्यानंतर, एक गोर्‍हा व मेंढरातील एका मेंढ्याचे अर्पण करावे, ते दोन्ही निर्दोष असावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा तू तिचे शुद्धीकरण समाप्त करशील तेव्हा कळपातून एक निर्दोष गोऱ्हा व निर्दोष मेंढा अर्पण करशील.