Ezekiel 43:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू सात दिवस, पापार्पण म्हणून रोज एक बोकड, एक गोऱ्हा व एक मेंढा अर्पणासाठी तयार ठेवशील. गोऱ्हा व मेंढा हे निर्दोष असले पाहिजेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू सात दिवस रोज एकेका निर्दोष बकर्याचे पापार्पण कर; एक गोर्हा व कळपातील एक निर्दोष एडका हेही त्यांनी अर्पण करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सात दिवस प्रतिदिनी तू एक बोकड पापार्पण म्हणून अर्पण करावा; एक गोर्हा व मेंढरातील एक मेंढा आणावा, ते दोन्ही निर्दोष असावेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू सात दिवस, रोज एकएका निर्दोष बकऱ्याचे पापार्पण कर; एक गोऱ्हा व कळपातील एक निर्दोष मेंढा हेही अर्पण करावे.