Ezekiel 43:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सात दिवस, याजक, वेदीची शुद्धता करतील. मग ते वेदी देवाच्या उपासनेसाठी तयार करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे सात दिवस वेदीबद्दल प्रायश्चित्त करून तिची शुद्धी करावी; असा तिचा संस्कार व्हावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सात दिवस त्यांनी वेदीसाठी प्रायश्चित करून ती शुद्ध करावी; याप्रकारे ते वेदीचे समर्पण करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.