Ezekiel 44:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने मला त्या मंदिराच्या पूर्वाभिमुख असलेल्या बाहेरच्या द्वारास जाणार्‍या वाटेने परत आणले; ते द्वार बंद होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरील द्वाराकडे परत आणले, ज्याचे तोंड पूर्वेकडे होते आणि ते बंद होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्या मनुष्याने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, मंदिराच्या बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. ते घट्ट बंद होते.