Ezekiel 44:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या मंदिरात जी काही सेवा होत असते तिला अनुसरून व त्यात जे काही करायचे असते त्यासंबंधाने माझ्या मंदिराची राखण करणारे असे मी त्यांना करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराची राखण करण्यासाठी व तिथे जी सर्व कामे केली जातात त्यावर मी त्यांची नेमणूक करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी त्यांना मंदिराची काळजी घेणारे, त्याच्या सर्व सेवेसाठी आणि त्यामध्ये जे काही काम करायचे त्यासाठी नेमीन.