Ezekiel 44:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आतल्या अंगणाच्या द्वारांकडे जातील तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे परिधान करावीत; ते आतल्या अंगणातील द्वारात व मंदिरात सेवा करतील तेव्हा त्यांनी लोकरीची वस्त्रे घालू नयेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘ते जेव्हा आतील अंगणाच्या द्वारातून प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे घालावी; आतील अंगणाच्या द्वारात किंवा मंदिरात सेवा करीत असताना त्यांनी कोणतेही लोकरीचे वस्त्र घालू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की त्यांनी तागाची वस्त्रे घालावीत. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे घालू नयेत.