Ezekiel 44:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपली डोकी मुंडवू नयेत, किंवा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपल्या डोक्याचे केस कापावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘त्यांनी आपल्या डोक्यांचे मुंडण करू नये किंवा आपले केस लांब वाढू देऊ नये, परंतु त्यांनी आपल्या डोक्यावरील केस कापावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी आपली डोकी मुंडन करू नयेत वा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपले केस कातरुन बारीक करावे.