Ezekiel 44:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना वतन काय म्हणाल तर मी त्यांचे वतन आहे; त्यांना इस्राएलात वाटा देऊ नये; त्यांचा वाटा मी आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘याजकांचे वतन केवळ मीच आहे. तुम्ही त्यांना इस्राएलमध्ये कोणताही वाटा देऊ नये; मीच त्यांचा वाटा आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि हे त्याचे वतन आहे, मी त्यांचे वतन आहे. म्हणून त्यांना इस्राएलामध्ये वाटा नाही. मी त्यांचा वाटा आहे.