Ezekiel 44:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाविषयी म्हणाल तर तो राजा आहे म्हणून परमेश्वरासमोर त्या द्वारात बसून तो भोजन करील; द्वाराच्या देवडीच्या वाटेने तो येईल-जाईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
केवळ राजपुत्रच स्वतः द्वारात बसून याहवेहसमोर भोजन करू शकेल. त्याने देवडीच्या द्वारातून आत यावे आणि तिथूनच बाहेर जावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाचा राज्यकर्ता परमेश्वरासमोर त्या प्रवेशद्वारात बसून भोजन करील; या द्वाराजवळच्या द्वारमंडपाच्या वाटेने तो आत येईल व याच्याच वाटेने बाहेर जाईल.”