Ezekiel 44:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणताही आपोआप मेलेला किंवा फाडून टाकलेला प्राणी याजकांनी खाऊ नये; मग तो पक्षी असो किंवा पशू असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेलेला किंवा हिंस्र पशूने फाडलेला कोणताही मृत पक्षी किंवा पशू याजकांनी खाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पक्ष्यातले किंवा पशूतले जे काही आपोआप मरण पावलेले किंवा फाडलेले असेल ते याजकांनी खाऊ नये.