Ezekiel 45:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25 शेकेल, 15 शेकेल एवढा असला पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेकेल2 वीस गेरांचा2 असावा आणि माने2 वीस शेकेलांचा, पंचवीस शेकेलांचा किंवा पंधरा शेकेलांचा असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शेकेलमध्ये वीस गेराह असावे. वीस शेकेल आणि पंचवीस शेकेल आणि पंधरा शेकेल हे एक मीना समान आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा.