Ezekiel 45:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत. प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (14 वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14 वाडगे) जव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समर्पित अंश म्हणून अर्पायची तुमची अर्पणे येणेप्रमाणे असावीत: गव्हाच्या एका होमरामागे एक षष्ठांश एफा गहू आणि जवाच्या एका होमरामागे एक षष्ठांश जव द्यावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तुम्ही अर्पण करावी ती विशेष भेट ही आहे: गव्हाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग आणि जवाच्या प्रत्येक होमेरातून एक एफाहचा सहावा भाग.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.